शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली

By admin | Updated: October 14, 2016 03:24 IST

राज्य सरकारने आज १० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. केंद्रीय सेवेत असलेले विपिन इटनकर यांना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे सहजिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प

मुंबई : राज्य सरकारने आज १० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. केंद्रीय सेवेत असलेले विपिन इटनकर यांना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे सहजिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प संचालक या पदावर पाठविण्यात आले आहे. केंद्रीय सेवेत असलेले जलज शर्मा यांना जळगाव उपविभाग; जळगाव येथे सहजिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आलेय. केंद्रीय सेवेतील आणखी एक अधिकारी एम.आर. दयानिधी हे राजुरा उपविभाग जि. चंद्रपूर येथील नवे सहजिल्हाधिकारी तसेच चंद्रपूरचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असतील. याच प्रमाणे केंद्रातून आलेल्या निमा अरोरा यांना नंदुरबार उपविभाग येथे सहजिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प अधिकारीपदी नेमण्यात आले आहे. याच पदांवर पवनीत कौर जव्हार तर आचल गोयल या डहाणू येथे जात आहेत. पृथ्वीराज बी.पी. मोरगाव अर्जुनी येथे सहजिल्हाधिकारी, विजय राठोड हे दर्यापूर येथे सहजिल्हाधिकारी, अमोल येडगे हे बीड उपविभाग येथे उपजिल्हाधिकारी म्हणून जात आहेत. मनीषा खत्री यांची बदली पाचोरा उपविभाग; जि. जळगाव येथे सहजिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)