शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चार शहिदांना अश्रूपूर्ण निरोप

By admin | Updated: September 21, 2016 05:25 IST

लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील चार जवानांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील चार जवानांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शहीद जवान अमर रहे’ आणि ‘भारत माता की जय...’च्या घोषणांनी शहिदांना अश्रूपूर्ण निरोप देण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील शहीद जवान संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाले. सातारा जिल्ह्यातील जाशी (ता. माण) येथील लान्स नाईक चंद्रकांत शंकर गलंडे यांना दुपारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. सैन्यातच असलेले चंद्रकांत यांचे मोठे बंधू मंज्याबापू यांनी मुखाग्नी दिला.अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांनाही अंतिम निरोप देण्यासाठी पंतक्रोशीतून लोक आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुरड येथे विकास जनार्दन कुळमेथे या वीर जवानाच्या पार्थिवाला त्यांचा लहान भाऊ राकेश याने मुखाग्नी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मुस्लिम बांधवाने दिली अंत्यसंस्कारासाठी जागानांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक रहिवासी अमिन लाखाणी यांनी त्यांची जागा उपलब्ध करून दिली.