शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

संघ कुणाचाच रिमोट कंट्रोल नाही

By admin | Updated: June 13, 2014 01:32 IST

डॉ. आंबेडकरांनीही संविधान लिहिल्यानंतर स्वातंत्र्य, समता ठीक आहे, पण जोपर्यंत बंधूता निर्माण होणार नाही तोपर्यंत संविधानाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे विधान केले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर

सरसंघचालक मोहन भागवत : तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप नागपूर : डॉ. आंबेडकरांनीही संविधान लिहिल्यानंतर स्वातंत्र्य, समता ठीक आहे, पण जोपर्यंत बंधूता निर्माण होणार नाही तोपर्यंत संविधानाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे विधान केले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य, समता आली, पण बंधूता आली नाही. डॉ. हेडगेवार यांनीही बंधूता देशात निर्माण करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम केले. आजदेखील संघ तेच काम प्रामाणिकपणे करतो आहे. संघ कुणावरही ‘रिमोट कंट्रोल’ चालविण्याचे काम करीत नाही, असे मत रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केले. संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्गाचा समारोप आज करण्यात आला. याप्रसंगी स्वयंसेवकांना उद्देशून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे प्रणेता श्री श्री रविशंकर, महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता, संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी डॉ. विश्वनाथ लाल निगम उपस्थित होते. भागवत म्हणाले, संघ वैभवशाली आणि चारित्र्यसंपन्न भारताचे स्वप्न कार्यकर्त्यांना देतो आणि स्वयंसेवक त्यासाठी आयुष्यभर काम करतात. यंदा देशातल्या निवडणुकांत परिवर्तन दिसते आहे. लोकांना जे लोक निवडून हवे होते, ते आले. यासाठी संघाने काही केले नाही. निवडणूक आयोगाने म्हटलेलेच आवाहन संघाने केले. मतदानाचा आग्रह धरला. त्यामुळे संविधानाप्रमाणे आचरण असलेले लोक निवडून आले. पण केवळ सरकारमुळे बदल होत नाहीत. त्यासाठी समाज आणि राष्ट्र जागृत असले पाहिजे.