शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची आत्महत्या; माजी केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा

By admin | Updated: November 16, 2015 03:07 IST

नवलभाऊ कृषी महाविद्यालयातील शिक्षक विजय गरबड पाटील (४४, रा. ओम अपार्टमेंट, अमळनेर) यांनी राहत्या घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

अमळनेर (जि. जळगाव) : नवलभाऊ कृषी महाविद्यालयातील शिक्षक विजय गरबड पाटील (४४, रा. ओम अपार्टमेंट, अमळनेर) यांनी राहत्या घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संस्था अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, दोन प्राचार्यांसह १० जणांवर रविवारी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.विजय यांची पत्नी वैशाली पाटील रविवारी माहेरून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विजय पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सहा पानी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी १० जणांची नावे लिहिलेली आहेत. वैशाली पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला विजय नवल पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ई. एन. पाटील, आयटीआयचे प्राचार्य के. व्ही. बाविस्कर, किशोर चिकाटे, गोविंद पौलाद पाटील, बबन भिला पाटील, मिलिंद वामनराव बोरसे, भागवत केशव सूर्यवंशी, सुरेंद्र जिजाबराव पवार, विलास शांताराम पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. (प्रतिनिधी)विजय पाटील यांच्या कुटुंबातील ३-४ सदस्य संस्थेत नोकरीला आहेत. विजय हे केवळ उपस्थितीची सही करून निघून जात होते. त्यांच्या तासिका इतरांना घ्याव्या लागत, असे चिठ्ठीत नाव असलेल्या शिक्षकांनी मला आधी खूप वेळा सांगितले होते. तो व्यसनाधिन होता किंवा त्याने उसनवारीमुळे आत्महत्या केली काय? याबाबत पोलीस तपास करतील. माझ्यावरील आरोप निराधार आहेत.- विजय नवल पाटील,माजी केंद्रीय मंत्री