शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पंचनाम्याच्या कामातून शिक्षकांची सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2015 00:27 IST

एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे

मुंबई : एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत झालेल्या या निर्णयाने लाखो शिक्षकांना पंचनाम्याच्या कामातून मुक्ती मिळणार आहे.राज्याच्या गृह खात्याने १२ मे रोजी पंचनामा करताना लागणारा सरकारी कर्मचारी म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश काढले होते. त्याचप्रमाणे पंचनाम्याच्या कामात सहभागी न होणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही त्या वेळी घेण्यात आला होता. मात्र जुने आदेश रद्द करताना पंचनाम्याचे काम नाकारलेल्या शिक्षकांवरील फौजदारी गुन्हेही मागे घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.बैठकीत पाटील यांच्यासोबत गृह विभागाचे मुख्य अधिकारी आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक परिषदेने शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी केली होती. परिषदेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच सरकारने जुने आदेश रद्द केल्याची प्रतिक्रिया परिषदेचे पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी दिली.