शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक वर्ग त्रस्त

By admin | Updated: October 9, 2015 02:40 IST

निवडणुकीच्या कामांतून शिक्षकांना हायकोर्टाने दिलासा दिला असला, तरी शनिवारपासून शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणक म्हणून काम करावे लागणार आहे

मुंबई : निवडणुकीच्या कामांतून शिक्षकांना हायकोर्टाने दिलासा दिला असला, तरी शनिवारपासून शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणक म्हणून काम करावे लागणार आहे. परीक्षा तोंडावर आल्या असताना अशा प्रकारची अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.संघटनेचे उपाध्यक्ष महादेव सुळे म्हणाले की, अध्यापनासोबत शिक्षकांना सरलची माहिती भरणे, पायाभूत चाचणी परीक्षा, मूल्यमापन अशी विविध कामे करावे लागत आहे. त्यात या नव्या उपक्रमात शिक्षकांना नोंदवही अद्ययावत करताना प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक नोंदवून डाटा बेस तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना शाळांमधून महिन्याभराची सुट्टी घ्यावी लागेल. शासकीय आणि खासगी अशा सर्व शाळांमधील एकापेक्षा अधिक शिक्षकांचे या कामावरील नियुक्तींचे आदेश काढण्यात आले आहेत. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शाळांतील शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकाला एक हजाराहून अधिक व्यक्तींची माहिती तयार करावी लागणार आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून त्याचा मनस्ताप मुख्याध्यापकांना सोसावा लागणार असल्याचेही सुळे यांनी सांगितले. यामुळे शाळेच्या कामांवर परिणाम होत असल्याने शिक्षक त्रासलेले आहेत.