शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

‘नो वर्क नो पे’ विरोधात शिक्षक सेल आक्रमक

By admin | Updated: July 31, 2016 01:42 IST

‘नो वर्क नो पे’ (विना काम विना वेतन) हा शासन निर्णय राज्यातील खासगी शाळा सेवाशर्ती नियमानुसार विसंगत आहे.

मुंबई : ‘नो वर्क नो पे’ (विना काम विना वेतन) हा शासन निर्णय राज्यातील खासगी शाळा सेवाशर्ती नियमानुसार विसंगत आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी शनिवारी ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलने निदर्शने केली. २ जून २०१५ रोजी १ हजार ८५ व १७ जून २०१६ रोजी ३ हजार ७४३ नवीन शाळांना व दर्जा वाढ करण्यास परवानगी दिली. एक वर्ष १५ दिवसांत सुमारे ४ हजार ८३८ नवीन स्वयंअर्थसहाय्यीत शाळा सुरू केल्याने, आता गल्लोगल्ली नवीन शाळा सुरू झाल्या, तर जुन्या अनुदानित शाळा टिकणार का? असा प्रश्न सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी या वेळी उपस्थित केला. शिवाय अल्पसंख्याक शिक्षकांसाठी ‘नो वर्क नो पे’ असा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात मराठी शाळांसाठी असा निर्णय लागू करण्यात येईल. हा शिक्षकांवर अन्याय असल्याचे सांगण्यात आले.