शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

तावडेंनी दहावीला डमी बसवला!

By admin | Updated: July 10, 2015 03:12 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ

मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणीही केली आहे.पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले, बोगस पदवी असणाऱ्या शिक्षणमंत्र्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यासारखी महत्वाची खाती आहेत. त्यामुळे या शिक्षणमंत्र्याच्या बोगसगिरीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा होण्याची भीती वाटत आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठ हे १२ वी फेल विद्यार्थांना इंजिनिअरच्या पदव्याचे वाटप करणारे विद्यापीठ होते. या विद्यापीठातूनच तावडे यांनी बोगस पदवी घेतली असून ते बारावी नापास आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.तावडेंचे बोगस पदवीचे प्रकरण उघड होऊन देखील ते आपल्या फेसबुक पेज तसेच संबधीत संकेतस्थळावरील माहितीत ज्ञानेश्वर विद्यापीठातून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण झाल्याचे दाखवत आहेत. तावडेंनी जनतेची ही फसवणूक बंद करावी असे मलिक यांनी म्हटले आहे.