शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

‘लक्ष्य २०१७’ मुळे मंडळांना अच्छे दिन

By admin | Updated: September 10, 2016 01:36 IST

अनेक इच्छुकांनी व आजी-माजी नगरसेवकांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूष ठेवण्यासाठी मोठ-मोठ्या रकमेच्या वर्गणीच्या पावत्या फाडल्या

नेहरुनगर : अनेक इच्छुकांनी व आजी-माजी नगरसेवकांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूष ठेवण्यासाठी मोठ-मोठ्या रकमेच्या वर्गणीच्या पावत्या फाडल्या असल्यामुळे यंदाच्या वर्षी गणेश मंडळांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी ‘लक्ष्य २०१७’साठी मोर्चेबांधणी केली आहे. श्रीमंत महापालिकेत विश्वस्त बनण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम घेऊन नागरिकांमध्ये ‘चमकोगिरी’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते उमेदवार पाहून वर्गणीचा आकडा कमी जास्त करीत आहेत. अनेक कार्यकर्ते प्रभागातील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या व परिसरातील आजी-माजी नगरसेवकांकडून हजारांपासून लाखो रुपयापर्यन्तच्या मोठमोठ्या आकड्याचा वर्गणीच्या पावत्या फाडल्या जात आहेत.याचबरोबर गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठी वर्गणी देणाऱ्या इच्छुकांना मंडळाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, संयोजक, युवा नेते,भावी नगरसेवक, आपला लोकसेवक, जनसेवक, सामाजिक कार्यकर्ता, युवा कार्यकर्ता, दादा, नाना, भाऊ अशा विविध प्रकारच्या पदव्या त्यांच्या छायाचित्रासह मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये प्रसिद्ध करत आहेत. (वार्ताहर)>सांस्कृतिक कार्यक्रमांवर भरअनेक मंडळांच्या अध्यक्षांनी विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले असून त्यासाठी जास्तीत जास्त मतदार स्वत:च्या मंडळाकडे येतील याकडे लक्ष देण्यात आले आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची घोषणाच त्यातून केल्याची चर्चा परिसरामध्ये आहे.