शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूच्या आजोबांचे पोलिसांकडून अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:57 IST

अरुण मुथाई असे या पणतूचे नाव आहे. अरुण हा चेन्नई (तामिळनाडू)चा रहिवासी आहे.

प्रशांत ननवरे।लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : नाशिकला देवदर्शनाला निघालेल्या तामिळनाडूच्या आजोबांनी प्रवासातच शेवटचा श्वास घेतला. लॉकडाउनमुळे त्यांच्या नातूला आजोबांचे पार्थिव तामिळनाडूला नेता आले नाही. त्याच्या विनंतीवरून पोलिसांनीच आजोबांवर सोमवारी (दि. ६)अंत्यसंस्कार केले.

अरुण मुथाई असे या पणतूचे नाव आहे. अरुण हा चेन्नई (तामिळनाडू)चा रहिवासी आहे. त्याचे पणजोबा शिवा स्वामीगल हे शंकराचे भक्त असल्याने नाशिकला देवदर्शनासाठी आले होते. माघारी येताना ते पुण्यात कुठेतरी अडकले. त्यांनी अरुण आणि त्याच्या कुटुंबियांना कॉल केला आणि मदत पाहिजे म्हणून सांगितले. मात्र, त्यांचा फोन ‘डिसकनेक्ट’ झाला. पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. अरुण आणि कुटुंबियांनी महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर तक्रार दिली. पोलिसांनी कळवले की पणजोबांना पोलिसांंनी २५ मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. उपचारादरम्यान रविवारी (दि.५) त्यांचे निधन झाले.लॉकडाउनमुळे पणजोबांवर अंत्यसंस्कार करता येणार नसल्याने त्यांचे कुटुंब दु:खी झाले. त्यांनी पोलिसांनाच पणजोबांचा अंत्यविधी उरकण्यास सांगितले. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्र पाठवली. अरुण यांनी पत्र पाठवून पोलिसांचे आभार मानले आहेत.

आजोबांकडील पैसा कोरोनाबाधितांसाठीआजोबांकडे १ लाख ३५ हजार १०० रुपयांची रोकड होती. लवकरच ती रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ती रक्कम कोरोना मदतनिधीसाठी देण्याचा मानस त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.