शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांच्या न्यायासाठी धडपड!

By admin | Updated: April 12, 2015 01:04 IST

तृतीयपंथीयांसाठी भांडते. त्यांच्यासाठी जीवही धोक्यात घालते़ एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे कथानक वाटते, मात्र संगीता तांबे पाच वर्षांपासून धुळ्यात हे काम करत आहेत.

निखिल कुलकर्णी ल्ल धुळेतृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्यातून एक महिला धुळ्यात येते. तृतीयपंथीयांसाठी भांडते. त्यांच्यासाठी जीवही धोक्यात घालते़ एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे कथानक वाटते, मात्र संगीता तांबे पाच वर्षांपासून धुळ्यात हे काम करत आहेत. पुण्यातील ‘उडान’ या तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेत १४ वर्षे काम पाहिल्यानंतर संगीता तांबे यांनी धुळ्यात राही फाउंडेशनची स्थापना करून त्याद्वारे काम सुरू केले. धुळे जिल्ह्यात १,६०० तृतीयपंथीय असल्याचे त्यांना आढळून आले़ तृतीयपंथीयांची एचआयव्ही चाचणी करणे, ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर मोफत उपचार करणे इ. उपक्रम संस्थेकडून राबवले जात आहेत. तृतीयपंथीयांना आधार, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र यांसह शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. ‘द हमसफर ट्रस्ट’कडून त्यासाठी राही फाउंडेशनला मदत केली जात आहे. कलम ३७७ला विरोधकलम ३७७ अर्थात समलिंगी संबंधास मान्यता देण्याबाबतच्या निर्णयाला विरोध असल्याने त्यासाठी दिल्ली दरबारी संघर्ष करीत असल्याचे संगीता तांबे सांगतात़ कलम ३७७ केवळ समलिंगी संबंध नसून अनैसर्गिक संबंध ठेवल्यास लागू होणारे हे कलम आहे़ परंतु त्याचा योग्य पद्धतीने प्रचार होत नसल्याचे त्यांनी सांगितले़