शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्युषा बॅनर्जीवरील लघुपट प्रदर्शित करण्यास स्थगिती

By admin | Updated: April 2, 2017 01:47 IST

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आयुष्यावर आधारित ‘हम कुछ कह ना सके’ हा लघुपट प्रदर्शित करण्यास दिंडोशी न्यायालयाने स्थगिती दिली. हा लघुपट शनिवारी प्रदर्शित होणार होता.

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आयुष्यावर आधारित ‘हम कुछ कह ना सके’ हा लघुपट प्रदर्शित करण्यास दिंडोशी न्यायालयाने स्थगिती दिली. हा लघुपट शनिवारी प्रदर्शित होणार होता.प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला राहुल राज सिंग याने या लघुपटाविरुद्ध दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. सिंग याच्या म्हणण्यानुसार, प्रत्युषा बॅनर्जीच्या जीवनावर तयार केलेल्या या लघुपटात त्याची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे या लघुपटामुळे खटल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्यातच कामया पंजाबीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटाद्वारे त्याच्या मैत्रिणीला (प्रत्युषा बॅनर्जी) श्रद्धांजली वाहिल्याचे म्हटले आहे. याकडेही याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.या प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने लघुपट प्रदर्शनाला तुर्तास स्थगिती दिली असून कामया पंजाबीला याबाबत उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)