शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादांना जामीन मिळताच धुळ्यात आनंदोत्सव

By admin | Updated: September 2, 2016 15:43 IST

जळगाव घरकूल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर केल्याचे वृत्त धुळ्यात येऊन धडकताच जैन समाजबांधव, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. २ -  जळगाव घरकूल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर केल्याचे वृत्त धुळ्यात येऊन धडकताच जैन समाजबांधव, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे न्यायालय आवारात येऊन सुरेशदादा जैन यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला.जळगाव घरकूल खटल्यात शुक्रवारी माजी आमदार चिमणराव पाटील यांची साक्ष सुरु होती. सुनावणीसाठी सुरेशदादा जैन हे न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरेशदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केल्याचे वृत्त येऊन धडकले. न्यायालयाच्या आवारात उपस्थित सुरेशदादा यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी सुरेशदादा जैन यांच्या पत्नी रत्नाभाभी व कन्या मिनाक्षी जैन यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला. त्यानंतर माजी आमदार किसनराव खोपडे, माजी नगराध्यक्ष देविदास शिनकर, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या बाहेर सुरेशदादा यांची भेट घेतली व आनंद व्यक्त केला. काहीकार्यकर्त्यांनी परिसरात पेढे वाटले.सुटकेची प्रक्रियासर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आता त्याची प्रत शनिवारी सकाळी किंवा दुपारपर्यंत विशेष न्यायालयास प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.कदम हे पुढील कार्यवाही करतील. त्यानंतर जिल्हा कारागृहातून सुरेशदादा यांची सुटका होईल, अशी माहिती अ‍ॅड. जितेंद्र निळे यांनी दिली.