शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तटकरेंना २१ सप्टेंबरला हजर राहण्याचे समन्स

By admin | Updated: September 16, 2015 00:57 IST

सिंचन घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप असलेले माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या वतीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात त्यांचे वकील प्रदीप पाटील यांनी हजेरी लावली.

ठाणे : सिंचन घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप असलेले माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या वतीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात त्यांचे वकील प्रदीप पाटील यांनी हजेरी लावली. यापुढे तटकरेंनी स्वत: २१ सप्टेंबर रोजी हजर राहावे, असे समन्स पाटील यांच्यामार्फत बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तटकरे आणि अजित पवार या दोघांनाही आपले म्हणणे मांडण्यासाठी पाचारण केले होते. दोघांनाही त्यांच्या प्रतिनिधींमार्फत म्हणणे मांडण्याचीही संधी देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी तटकरे यांचे प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. पाटील यांनी त्यांची बाजू मांडली. एसीबीच्या काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. काही प्रश्नांची चौकशी अजून बाकी असल्यामुळेच त्यांनी वैयक्तिक हजेरी लावून आपले म्हणणे मांडावे, असे सांगण्यात आल्याची माहिती या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि कोणत्या प्रश्नांची मिळाली नाहीत, याबाबतचा तपशील देण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला. (प्रतिनिधी)