शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी धूम्रपान करताना पाहिल्याने आत्महत्या

By admin | Updated: June 10, 2016 08:03 IST

वडिलांनी धुम्रपान करताना पाहिल्यामुळे अपराधी भावनेतून एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ओशिवरा परिसरात गुरुवारी दुपारी घडली.

मुंबई : वडिलांनी धुम्रपान करताना पाहिल्यामुळे अपराधी भावनेतून एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ओशिवरा परिसरात गुरुवारी दुपारी घडली. मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली, ज्यात त्याने वडिलांची माफी मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.समीर शेख असे या त्याचे नाव आहे. तो जोगेशवरीच्या बेहरामबाग परिसरात राहत होता. ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, शेखला दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी सिगारेट ओढताना पाहिले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता.जोगेशवरीच्या ओरिएंट महाविद्यालयात शिकणाऱ्या शेखने दुपारी दीड वाजता लेक्चर संपल्यानंतर मित्रांना पुढे जाण्यास सांगितले. मित्रांनी त्याला सोबत येण्यास सांगितले तेव्हा ‘धिस इज माय लास्ट डे फ्रेंड्स’ असे तो मित्रांना म्हणाला. त्यानंतर क्लासरूमचा दरवाजा बंद करून त्याने खिडकीतून खाली उडी मारली. त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने ‘सॉरी डॅड! आय वॉज इन बॅड कंपनी’, अशा शब्दांत वडिलांची माफी मागितल्याचे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)