शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतिणीची रुग्णालयात आत्महत्या

By admin | Updated: June 17, 2016 03:03 IST

शौचास जात असल्याचे सांगून महादेवी सोमनाथ दमदाडे (३२, रा़ अंबाजोगाई) या बाळंतिणीने स्वच्छतागृहातील खिडकीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

लातूर : शौचास जात असल्याचे सांगून महादेवी सोमनाथ दमदाडे (३२, रा़ अंबाजोगाई) या बाळंतिणीने स्वच्छतागृहातील खिडकीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. मात्र आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही़महादेवी यांचे सासर अंबाजोगाई असून माहेर रेणापूर आहे़ त्यांना पहिला मुलगा असून दुसऱ्या बाळंतपणासाठी त्या लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात रविवारी दुपारी दाखल झाल्या होत्या़ प्रसुती शस्त्रक्रियेनंतर त्यांना दुसराही मुलगा झाला़ त्यांना रुग्णालयातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ठेवण्यात आले होते. महादेवी यांचे वडील शरणप्पा कलशेट्टी गुरुवारी दुपारी जेवणाचा डबा घेऊन आले़ जेवण झाल्यावर त्या स्वच्छतागृहात गेल्या. काही वेळाने अन्य महिला रुग्णाने स्वच्छतागृहाचा दरवाजा ढकलला असता आत महादेवी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले़ (प्रतिनिधी)उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणीशासकीय रुग्णालयातील घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ या वेळी महादेवी दमदाडे यांचे पती सोमनाथ दमदाडेंसह त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात आली.महादेवी यांना शारीरिक त्रास नसल्याचे अधिष्ठाता डॉ़ अशोक शिंदे यांनी सांगितले़ त्यामुळे त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचे गूढ अद्यापही कायम आहे.