शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचे हत्यार ब्लॅकमेलिंग अन् गुन्हेगारीसाठी

By admin | Updated: December 11, 2014 00:38 IST

एखाद्याने आपल्या मनासारखं काही केलं नाही की मी जीव देईन’, तू माङया प्रेमाचा स्वीकार केला नाहीस, तर आयुष्य संपवेन, ‘अहो माङया इच्छा पूर्ण करणार नसाल, तर जगून काय करू?’

केंद्राच्या निर्णयावर प्रतिक्रिया : आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन संस्थाची मदत
पुणो : ‘एखाद्याने आपल्या मनासारखं काही केलं नाही की मी जीव देईन’, तू माङया प्रेमाचा स्वीकार केला नाहीस, तर आयुष्य संपवेन, ‘अहो माङया इच्छा पूर्ण करणार नसाल, तर जगून काय करू?’ ही आणि अशासारख्या आत्महत्या करण्याच्या धमक्या अनेकांनी ऐकल्या असतील आणि त्याकडे अनेकदा सपशेल दुर्लक्षही केले असेल; कारण आपल्या देशात आत्महत्या करणो किंवा त्याचा प्रय} करणोही गुन्हा होतो. मात्र, आता हा आत्महत्या, आत्महत्येचे प्रय} गुन्हा राहणार नसल्याने धमकावणी, ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला नाही, तर त्यामागच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार नाही. याउलट गुन्हेगार खूनसुद्धा - आत्महत्याच दाखवून खुनाच्या गुन्ह्यातून सुटका करवून घेणा:यांची गुन्हेगारीवृत्तीही फोफावेल, अशी चर्चा रंगत आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचे अधिकार दिले आहेत. हा अधिकार अबाधित राहण्यासाठीच देशात आत्महत्या हा गुन्हा मानला जायचा. आत्महत्येचा प्रय}ही गुन्हाच ठरायचा. आत्महत्या; तसेच आत्महत्येच्या प्रयत्नांचा गुन्ह्याचे भारतीय दंड विधानसंहितेतील कलम 3क्9 रद्द करण्यासंदर्भात केंद्राने शिफारस केली आहे. या पाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकत्र्याशी संवाद साधला असता संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.  (प्रतिनिधी)
 
गुन्हेगारीलाही खतपाणी
4आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला नाही, तर नेमकी कोणत्या परिस्थितीत ती घटना घडली, याचा वेध घेतला जाणार नाही. अनेकदा गुन्हेगार खून करून, त्याला आत्महत्येचे स्वरूप देऊन स्वत:ची सुटका करून घेतील. गँगवार किंवा खूनशी प्रवृत्ती फोफावेल. गुन्हा दाखल न झाल्याने आत्महत्या की खून, याचा उलगडा होणार नाही. याचा फायदा गुन्हेगार घेणार आणि स्वत़:ची भाकरी भाजणार. इतरांना आत्महत्येस प्रवृत्त करणारेही नामानिराळे राहतील. 
 
तरुणांमध्ये वाढताहेत आत्महत्या
4आजच्या 21 व्या शतकात वाढत्या स्पर्धेमुळे तरुण वयात आत्महत्या करणा:यांचे प्रमाण वाढते आहे. यावर अशा व्यक्तींना समुपदेशन करणा:या संस्था अस्तित्वात आहेत; परंतु त्याचा कितपत फायदा होतो, याचा विचार करणो गरजेचे आहे, असे आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आधार देणारी संस्था ‘कनेक्टिंग इंडिया’चे प्रतिनिधी तुषार पाटील यांनी सांगितले.
4ते म्हणाले, ‘‘आत्महत्या करणा:या व्यक्तींची प्रत्येकाची कारणो वेगवेगळी असतात. कोणी प्रेमभंगाने, तर कोणी नोकरीतील ताण-तणावामुळे आत्महत्या करतो.’’ 
4कधी पैशांची अडचण असते, कधी एखाद्या गोष्टीचं व्यसनं असतं, तर कधी दीर्घकाळ आजारामुळे माणूस जीवन संपवण्याचा विचार करतो.
4परीक्षेत क मी गुण कि ंवा नापास झाल्याने येणा:या नैराश्याने आत्महत्या केल्याचे ब:याच वेळेला पाहायला मिळते. परंतु, अशी आत्महत्या करण्यामागे एवढं एकचं कारण असते असे नाही.तर त्याच्या आयुष्यातील पाश्र्वभूमी पाहिली असता त्या व्यक्तीने अनेक लहान-मोठ्या अडचणींना तोंड दिलेले असते. आणि त्याचा परिणाम परीक्षेतील आलेल्या नैराश्याने केलेली आत्महत्या असे समोर येते. परंतु ही पाश्र्वभूमी समजून घेणोही तितकेच महत्त्वाचे आहे.
 
नैरश्यात असलेला माणूसही गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने नकळत आत्महत्येपासून परावृत्त राहतो, पण गुन्हाच होणार नाही म्हटले, की कोणीही तात्पुरत्या नैराश्याचा ही बळी ठरेल. शिवाय, एखाद्याला ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण खाढेल. कोणतेही छोटे-मोठे काम करवून घेण्यासाठी सहजरित्या लोक आत्महत्येची धमकी देतील आणि गुन्हेगारी वाढेल.
- अॅड सुप्रिया कोठारी 
 
संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. या पाश्र्वभूमीवर जगण्याचा अधिकार हिरावणारा आणि संविधानाला विरोधाभास निर्माण करणारे एखादे कलम अस्तित्त्वात येणो किंवा काढून टाकणो हे चुकीचे आहे. अप्रत्यक्षरीत्या संविधानालाच आव्हान आहे. तसेच, आत्महत्या ही आत्महत्याच कशावरून कळणार नाही. गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल. प्रत्येक खून हा आत्महत्याच म्हणून दाखवला जाईल. खून की आत्महत्या फरक कसा करणार?
- अॅड. चेतन भुतडा 
आत्महत्येच्या विचारार्पयत पोहोचलेला मनुष्य गुन्हा आहे का, या पलीकडे गेलेला असतो, त्यातून बचावणा:याच्या मागेही पुन्हा कायद्याचा ससेमिरा लागला, तर तो आणखी नैराश्यात जातो. त्यामुळे गुन्हा म्हणून नोंद न होणो हा चांगलाच भाग आहे. या उलट आत्महत्येचा प्रय} केलेल्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करून तेथे समस्येच्या मुळापयर्ंत जाणारी यंत्रणा उभी केली पाहिजे. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या मानसिक उभारीसाठी प्रय} होणो आवश्यक आहे.- अॅड रेणुका राजपूत