शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात 2 आठवड्यात 50 शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: March 22, 2016 10:36 IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 28 जिल्ह्यांतील शेतक-यांनी दुष्काळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे

ऑनलाइन लोकमत - 
औरंगाबाद, दि. २२ - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 28 जिल्ह्यांतील शेतक-यांनी दुष्काळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात 50 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासूनची आकडेवारी पाहता बीडमध्ये सर्वात जास्त 41 शेतक-यांपासून आत्महत्या केली आहे. 
 
मराठवाड्यातील 50 शेतक-यांनी आत्महत्या केल्याने यावर्षीचा शेतकरी आत्महत्येचा आकडा 244 पर्यंत गेला आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी एकूण 1130 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. 
 
जिल्हाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या मार्च महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहता यावर्षी शेतकरी आत्महत्येत 40 ते 50 टक्के घट झाली आहे. सरकारने आणलेल्या योजनांमुळे आत्महत्या कमी झाल्याचा दावा अधिकारी करत आहेत.  'बीडमध्ये मार्च महिन्यात गतवर्षी 70 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. तुलनेत यावर्षी कमी आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या 40 ते 50 टक्यांनी कमी झाल्या आहेत', अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी दिली आहे.