शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगाला कामगार टंचाई ?

By admin | Updated: October 14, 2016 02:22 IST

साखर गाळप हंगामाची तारीख १ डिसेंबरऐवजी १ नोव्हेंबर करावी, अशी मागणी जोर धरत असून, विविध साखर कारखान्यांनी तशी लेखी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली असल्याचे

विशाल शिर्के / पुणेसाखर गाळप हंगामाची तारीख १ डिसेंबरऐवजी १ नोव्हेंबर करावी, अशी मागणी जोर धरत असून, विविध साखर कारखान्यांनी तशी लेखी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली असल्याचे समजते. कर्नाटकचा गाळप पंधरा दिवस लवकर सुरू होत असल्याने, ऊसतोडणी कामगारांची टंचाई जाणवू शकते, त्यामुळे हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदा केवळ ४४५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यातून ५०.२८ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे, तसेच यंदा १४५ साखर कारखाने सुरू होतील, अशी शक्यता आहे. दर वर्षी साधारणत: १५ आॅक्टोबरपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटतात. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हंगामास जोर येतो. यंदा मंत्रिसमितीने १ डिसेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु साखर कारखान्यांनीच लवकर हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी साखर आयुक्तालयाकडे केली आहे. कर्नाटकने १५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने, विशेषत: सोलापूर, कोल्हापूर, सांगली या कर्नाटकच्या सीमेजवळील कारखान्यांकडून या मागणीने उचल खाल्ली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या प्रस्तावांचा विचार करून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.