शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त

By admin | Updated: August 1, 2016 01:53 IST

एसटी बसच्या मागणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी डोर्लेवाडीत एसटी बस रोखली.

डोर्लेवाडी : एसटी बसच्या मागणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी डोर्लेवाडीत एसटी बस रोखली. पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी बसचा मार्ग रिकामा केला.बारामती आगार व्यवस्थापकांकडे वेळोवेळी मोठ्या बसची मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र, बस वेळेत नसल्याने अखेर गुरुवारी (दि. २८) एसटी बस रोखली. सकाळी ६.१५ वाजता बारामती ते सोनगाव येथेच ही मिनी बस प्रवाशांनी पूर्ण भरते. बसमध्ये जागा नसल्याने ही बस डोर्लेवाडी येथे थांबत नाही. सकाळी मुलांचे महाविद्यालय लवकर सुरू होते; मात्र एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बस रोजच थांबत नाही म्हणून आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखली. जवळपास १ तास बस रोखण्यात आली. परंतु, पंचायत समिती सभापती डॉ. प्रतिभा नेवसे व ग्रामपंचायत सदस्य राधाबाई जाधव यांनी घटनास्थळी येऊन या समस्येवर उपाययोजना करू असे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतरच विद्यार्थ्यांनी एसटी बस सोडली. आगार व्यवस्थापकांना अर्ज करूनदेखील ते दखल घेत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. (वार्ताहर)