शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये विद्यार्थ्याची हत्या

By admin | Updated: June 13, 2014 02:31 IST

पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकलमध्ये चाकूहल्ला करून रत्नागिरीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ऐरोलीतील तुषार जाधव या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली

ठाणे/नवी मुंबई : पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकलमध्ये चाकूहल्ला करून रत्नागिरीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ऐरोलीतील तुषार जाधव या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.तुषार ऐरोली सेक्टर-२मध्ये राहतो. तो रत्नागिरीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता़ कोकणकन्या एक्स्पे्रसने सकाळी पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यावर तोे पहाटे ४.३० ते ५.१५ या कालावधीत लोकलने ऐरोलीकडे येत असताना घणसोली स्थानकात बचाव बचाव अशा किंकाळ्या गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारांनी ऐकल्या. त्याने आरडाओरडाही केला़ परंतु, तोपर्यंत गाडीने स्थानक सोडले होते. त्यामुळे संबंधित पोलिसांनी याबाबतची माहिती हेल्पलाइनला दिल्यानंतर ज्या डब्यात हल्ला झाला होता, त्या ठिकाणी पोलीस गेले. तिथे जबर जखमी, रक्तबंबाळ झालेला तुषार त्यांना दिसला. त्यांनी तातडीने तुषारला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेले. मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)