शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदच्या निमित्ताने उपराजधानीत तगडा बंदोबस्त

By admin | Updated: July 5, 2016 20:13 IST

रमजान ईदच्या निमित्ताने उपराजधानीतील विविध भागात आज पोलिसांनी पथ संचलन करून दुपारपासूनच गस्त वाढवली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ५ : रमजान ईदच्या निमित्ताने उपराजधानीतील विविध भागात आज पोलिसांनी पथ संचलन करून दुपारपासूनच गस्त वाढवली. ईद उत्साहात साजरी व्हावी आणि समाजकंटकांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव करण्याची संधी मिळू नये म्हणून शहर पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील सर्वधर्म समभाव, सलोखा कायम राहावा, मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या उत्साहात भर पडावी म्हणून पोलिसांतर्फे गेल्या काही दिवसात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. त्यात प्रामख्याने विविध समाजातील मान्यवरांचा समावेश असलेल्या शांतता समित्या, महिला समिती, दक्षता समितीच्या सदस्यांच्या प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वेगवेगळळ्या बैठका घेण्यात आल्या. सणोत्सवाचे निमित्त साधून काही समाजकंटक उपद्रव करतात आणि तणाव निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा समाजकंटकांच्या हालचालीवर मोहल्ल्यातील दक्षता समितीच्या सदस्यांनी नजर ठेवून वेळीच पोलिसांना कळविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. कोणत्याही अनोळखी आणि संशयीत व्यक्तीबाबत वेळीच पोलिसांना कळविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. शहरातील गस्त मंगळवार दुपारपासून वाढवण्यात आली. विविध पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील संवेदनशिल वस्त्यांमध्ये मंगळवारी सायंकाळी पथसंचलन केले. जागोजागी बंदोबस्तही वाढवण्यात आला.