शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

‘साहेब’ नसल्याने पोलिसांवर ताण

By admin | Updated: January 14, 2015 03:55 IST

राज्यात अपर पोलीस महासंचालक ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची तब्बल ६ हजार ७७० पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक दोन हजार ९४६ पदे फौजदारांची आहेत

राजेश निस्ताने, यवतमाळराज्यात अपर पोलीस महासंचालक ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची तब्बल ६ हजार ७७० पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक दोन हजार ९४६ पदे फौजदारांची आहेत. परिणामी पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण वाढत असल्याचे चित्र दिसून येते.महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदांचा ३१ आॅगस्ट २०१४ रोजी आढावा घेण्यात आला़ यामध्ये हे वास्तव समोर आले़ गेल्या चार महिन्यांत झालेल्या सेवानिवृत्तींमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पोलीस महासंचालकांची पाच मंजूर पदे भरलेली आहेत. मात्र अन्य पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) समादेशकाची आठ पदे मंजूर असून, यातील तब्बल सात पदे रिक्त आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या समादेशकांची तीनही पदे रिक्त आहेत. श्वान पथक, मोटर परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, शस्त्रागार, सागरी पोलीस दल, वाहतूक, अभियांत्रिकी, भांडारपाल, इलेक्ट्रीशियन, आॅपरेटर या विभागातील विविध पदे रिक्त आहेत.