शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कदम व इतरांनी कट करून लुबाडले

By admin | Updated: November 15, 2015 03:01 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी सीआयडीने अखेर येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

यदु जोशी, मुंबईलोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी सीआयडीने अखेर येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम, महामंडळाचे काही तत्कालीन संचालक आणि बड्या अधिकाऱ्यांची नावे या आरोपपत्रात आहेत. कदम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संगनमताने कट करून महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावली, असा आरोप त्यात ठेवण्यात आला आहे. हा महाघोटाळा ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे समोर आणला होता. या प्रकरणी कदम गजाआड आहे.महामंडळावर असलेल्या शासकीय संचालकांशी कदम आणि महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एस.के. बावणे आणि संतोष इंगळे यांनी संगनमत केले आणि घोटाळ्यांचा पद्धतशीर कटच रचला होता, असे सीआयडीने म्हटले आहे. आपल्याशी संबंधित संस्थांना महामंडळाचे कोट्यवधी रुपये देण्याच्या उद्देशाने कदम अ‍ॅण्ड कंपनीने महामंडळात ठराव करून घेतले. त्या आधारे कोट्यवधी रुपये वळविण्यात आले. हा कट करणाऱ्यांमध्ये स्वत: कदम, जयेश जोशी, कमलाकर ताकवाले, रामेश्वर गाडेकर, वैशाली मुदळे, हर्षदा बेंद्रे, नकुसा कदम, लक्ष्मीबाई लोखंडे, उमेश कदम आणि शासकीय संचालक सामील होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. निकटवर्तीयांना दिलेल्या नोकऱ्यांचा पर्दाफाशही करण्यात आला आहे.