शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राज्य माहिती आयोगच अनभिज्ञ

By admin | Updated: June 30, 2015 03:16 IST

सर्वसामान्य जनतेला विविध माहिती देण्याबाबत सार्वजनिक प्राधिकरणाला आदेश देणाऱ्या महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाला मात्र त्यांच्याच आदेशाविरोधात न्यायालयात दाखल

मुंबई : सर्वसामान्य जनतेला विविध माहिती देण्याबाबत सार्वजनिक प्राधिकरणाला आदेश देणाऱ्या महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाला मात्र त्यांच्याच आदेशाविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या न्यायालयीन खटल्याच्या दाव्यांची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे न्यायालयीन खटल्याच्या दाव्यांची माहिती मागितली होती. यावर न्यायालयात दाखल प्रकरणांच्या माहितीचे एकत्रित स्वरूपात संकलन संबंधित कार्यालयाकडून केलेले नाही. न्यायालयात आयोगाची प्रकरणे चालविण्यासाठी वकिलांचे पॅनेल नेमण्यात आलेले नाही; शिवाय याबाबतचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती आयोगाचे कक्ष अधिकारी व जन माहिती अधिकारी म.तु. कांबळे यांनी माहिती आधिकार कार्यकर्त्याला दिली. दरम्यान, यासंबंधी माहिती अधिकार कार्यकर्त्याने दाखल केलेल्या अपीलाच्या सुनावणीवर आयोगाचे सचिव आणि प्रथम अपीलीय अधिकारी भ.बु. गावडे यांनी यापूर्वी आयोगाने दिलेली माहिती अद्ययावत करून १५ दिवसांत उपलब्ध करून द्यावी, असेही आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)