शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

राज्य सरकारचं नवीन खातेवाटप जाहीर

By admin | Updated: July 9, 2016 23:23 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची यादी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सोपवली आहे. यामध्ये विनोद तावडे यांच्याकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ९ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची यादी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सोपवली आहे. या नवीन खाते वाटपात विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडे असलेली महत्वाची खाती काढून घेतली आहेत. विनोद तावडे यांच्याकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते. तर, पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खातं काढून राम शिंदे यांच्याकडे दिले आहे. तसेच, शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याकडे ग्रामीण गृहराज्यमंत्री तर जयकुमार रावल यांच्याकडे पर्यटन आणि रोजगार हमी योजना खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवीन खाते वाटप पुढील प्रमाणे -

चंद्रकात पाटील- महसूल आणि सार्वजनिक बांधकाम
दीपक केसरकर- गृह राज्यमंत्री (ग्रामीण)
जयकुमार रावल- रोजगार हमी योजना, पर्यटन
गिरीश महाजन- वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा
महादेव जानकर- पशु संवर्धन आणि दुग्ध विकास (कॅबिनेट)
गुलाबराव पाटील- राज्यमंत्री सहकार
पाडुंरंग फुंडकर- कृषीमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे- उर्जा, उत्पादन शुल्क
संभाजी निलंगेकर- कामगार, कौशल्य विकास (कॅबिनेट)
सुभाष देशमुख- वस्त्रोद्योग, पणन, सहकार (कॅबिनेट)
अर्जुन खोतकर- पशु संवर्धन आणि दुग्ध विकास (राज्यमंत्री)
रविंद्र चव्हाण- बंदरे आणि आरोग्य राज्यमंत्री
राम शिंदे- जलसंधारण (कॅबिनेट)
सदाभाऊ खोत- कृषी आणि पणन (राज्यमंत्री)
मदन येरावार – उर्जा व पर्यावरण (राज्यमंत्री)