शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कॉलेज प्रवेशाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे

By admin | Updated: June 24, 2016 02:04 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे.

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. मात्र, राज्य शासनाने पुणे व पिंपरी येथे नव्या ४३ कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने या महाविद्यालयातील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ७३ हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. आॅनलाईन अर्ज करणारे ७३ हजार ७६१ विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले असले तरी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. शासन आदेशाप्रमाणे केवळ आॅनलाईन पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश दिले जाणार असल्याने नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालांमध्ये आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देता येणार नाहीत. त्यामुळे नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमधील प्रवेशप्रक्रिया कशी राबवावी याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पुणे विभागाच्या सहसंचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांना त्वरित प्रवेश करण्यास परवानगी दिली जात नाही. पायाभूत सुविधांची तपासणी करून ‘प्रथम मान्यता’ दिली जाते.