शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप

By admin | Updated: December 7, 2014 02:25 IST

महायुतीच्या मंत्र्यांचे खातेवाटप शनिवारी करण्यात आले असून महत्वाची खाती राखण्यात भाजपाला यश आले.

कॅबिनेट मंत्री
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 
सामान्य प्रशासन, नगर विकास, गृह, विधी व न्याय, बंदरे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क, माजी सैनिकांचे कल्याण, राजशिष्टाचार, रोजगार व स्वयंरोजगार 
 
एकनाथ खडसे  : महसूल, मदत कार्य व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ, कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क
 
विनोद तावडे : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा व  सांस्कृतिक कार्य.
 
पंकजा मुंडे : ग्रामविकास आणि जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला आणि बालविकास.
 
चंद्रकांत पाटील : सहकार, पणन आणि वस्नेद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
 
सुधीर मुनगंटीवार  :  वित्त व नियोजन, वने.
प्रकाश महेता गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार.
विष्णू सवरा    आदिवासी विकास
 
गिरीश बापट  : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि सांसदीय कार्य.
 
गिरीश महाजन  :      जलसंपदा
 
दिवाकर रावते  :       परिवहन
 
सुभाष देसाई    :       उद्योग
 
रामदास कदम    :  पर्यावरण
 
एकनाथ शिंदे     :  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
 
चंद्रशेखर बावनकुळे :ऊर्जा, नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा 
 
बबनराव लोणीकर   : पाणीपुरवठा व स्वच्छता
 
दीपक सावंत  : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
 
राजकुमार बडोले      : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य
 
राज्यमंत्री
 
दिलीप कांबळे : सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य
विद्या ठाकूर : महिला बालकल्याण, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन
राम शिंदे  : गृह (ग्रामीण), पणन, सार्वजनिक आरोग्य, पर्यटन व सार्वजनिक 
बांधकाम
दादा भुसे : सहकार
संजय राठोड : महसूल
विजय शिवतारे : जलसंपदा व जलसंधारण
 
दीपक केसरकर : वित्त आणि ग्रामविकास
रवींद्र वायकर : गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण
विजय देशमुख : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, 
कामगार आणि वस्नेद्योग.
अंबरीशराजे आत्रम : आदिवासी विकास
डॉ. रणजित पाटील : गृह(शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी व न्या, सांसदीय कार्य.
प्रवीण पोटे : उद्योग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम       
(सार्वजनिक उपक्रम 
वगळून).