शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

स्वरोत्सवास आजपासून सुरुवात

By admin | Updated: December 11, 2014 00:43 IST

सूर, लय, ताल या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवास गुरुवारपासून रमणबाग प्रशालेच्या पटांगणावर दिमाखात प्रारंभ होत आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : ज्येष्ठांसह युवक कलाकारांचा सहभाग
पुणो :  सूर, लय, ताल या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवास गुरुवारपासून रमणबाग प्रशालेच्या पटांगणावर दिमाखात प्रारंभ होत  आहे.  
सलग चार दिवस रंगणा:या या स्वरोत्सवात तब्बल 25 कलाकारांच्या विभिन्न आविष्कारांची सुरेल पर्वणी रसिकांना मिळणार असल्याने राज्यासह देशविदेशातील दर्दी रसिकांमध्ये महोत्सवाविषयी उत्सुकता आहे. महोत्सवामधून शास्त्रीय संगीताविषयी होत असलेल्या  प्रसारामुळे युवा पिढीची पावलेही गेल्या काही वर्षापासून  महोत्सवाकडे वळू लागली आहेत, त्यामुळे  महाविद्यालयाच्या कट्टय़ावर महोत्सवाच्या ‘प्लॅनिंग’ची चर्चा  आहे. 
यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या सांगीतिक मेजवानीसाठी  अवघी ‘सांस्कृतिक’ नगरी सज्ज झाली आहे. आयोजकांकडून  महोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून,   रसिकांना स्वरोत्सवाचा निर्मळ आनंद विनाव्यत्यय घेता यावा यासाठी महोत्सवाच्या व्यवस्थेमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. भारतीय बैठकीची उंची थोडी वाढविण्यात आली असून, 8क् फुटांवरूनही कलाविष्कारांची अनुभूती रसिकांना मिळावी यासाठी यंदा दर वर्षी उभ्या करण्यात येणा:या 27 खांबाऐवजी केवळ 11 खांब उभे करण्यात आले आहेत. मुख्य व्यासपीठ 32 बाय 24चे असून, 6 एलईडी स्क्रिन  लावण्यात आले असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून देण्यात आली.
महोत्सवाला दुपारी 3.3क् वाजता प्रसिद्ध सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांच्या सुंद्रीवादनाने होणार आहे. महोत्सवादरम्यान दिग्गज कलाकार आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे कलावंत अशा 5क् कुटुंबांतील कलाकारांचे ‘विरासत’ हे छायाचित्र प्रदर्शन हे प्रमुख आकर्षण असेल.  (प्रतिनिधी)
 
आज महोत्सवात
भीमण्णा जाधव (सुंद्रीवादन) 
अश्विनी भिडे-देशपांडे (गायन) 
सानिया पाटणकर (गायन) 
दिवाकर-प्रभाकर कश्यप (गायन) 
पं. शिवकुमार शर्मा (संतूरवादन) 
पं. जसराज (गायन)