शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग निर्मूलन जागृती मोहिमेस आरंभ

By admin | Updated: October 28, 2016 04:19 IST

६७ व्या क्षयरोग निर्मूलन जनजागृती मोहिमेचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत गुरुवारी राजभवन येथे पार पडले. क्षयरोगाची राज्यातील सद्यस्थिती, तसेच

मुंबई : ६७ व्या क्षयरोग निर्मूलन जनजागृती मोहिमेचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत गुरुवारी राजभवन येथे पार पडले. क्षयरोगाची राज्यातील सद्यस्थिती, तसेच त्यावरील उपाययोजना याबद्दल राज्यपालांनी या वेळी माहिती घेतली.भारतात क्षयरोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक अधिक असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५ सालच्या आकडेवारीनुसार, जगात ९६ लाख टीबी रुग्ण असून, त्यातील २२ लाख भारतात आहेत. औषधोपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या (ड्रग रेझिस्टन्ट ) क्षयरोगाचे प्रमाणदेखील भारतात जास्त असून, मुंबई शहरात झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असल्यामुळे मल्टीड्रग रेझिस्टन्ट टीबीचे प्रमाण जास्त असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अँटी ट्युबरक्युलोसीस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश अंबे यांनी राज्यपालांना दिली. क्षयरोग निर्मूलन जनजागृती अभियानामुळे जनतेमध्ये क्षयरोगाबद्दल, तसेच त्यावरील उपचाराबद्दल जनजागृती निर्माण होत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.क्षयरोग व त्यावरील उपाय योजना याबाबत समाजात जनजागृती व्हावी, या हेतूने महाराष्ट्र राज्य अँटी ट्युबरक्युलोसीस असोसिएशनच्या वतीने दरवर्षी ही मोहीम राबविली जाते. कार्यक्रमाला डॉ. यतीन ढोलकिया, रेडक्रॉसच्या सचिव होमाई मोदी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)