शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या तपासासाठी पथक नेमा - उच्च न्यायालय

By admin | Updated: October 22, 2015 02:14 IST

नवी मुंबईतील दिघा येथे बेकायदेशीर इमारती उभारणाऱ्या बिल्डरांनी फ्लॅट विकताना बनवलेले विक्रीखत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले की नाही, याचा तपास करण्यासाठी

मुंबई : नवी मुंबईतील दिघा येथे बेकायदेशीर इमारती उभारणाऱ्या बिल्डरांनी फ्लॅट विकताना बनवलेले विक्रीखत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले की नाही, याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी एक पथक नेमणे आवश्यक आहे, अशी सूचना बुधवारी उच्च न्यायालयाने केली.दिघा येथील बेकायदेशीर बांधकामांसदर्भात मयुरा मारू व राजीव मिश्रा यांनी दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या. या याचिकांवरील सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने वरील सूचना नवी मुंबई पोलीस आयुक्तांना केली.या प्रकरणी अद्याप कोणाला अटक केली आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केल्यावर अ‍ॅड. ठाकूर यांनी संबंधित बिल्डर चौकशीसाठी उपलब्ध नसल्याचे खंडपीठाला सांगितले. बांधकाम नियमित करण्याच्या राज्य सरकारच्या विचाराबाबत खंडपीठाने म्हटले की, राज्य सरकारने उल्हासनगरसाठीही असेच धोरण आखले. परंतु येथे पाकिस्तानातील निर्वासित आले होते, पण नवी मुंबईबाबत अशी भूमिका का? हे आम्हाला न पटणारे आहे. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २८ आॅक्टोबर रोजी आहे.