शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

एसपीपीएल कंपनी एसआरए मार्गी लावणार?

By admin | Updated: November 23, 2015 02:12 IST

मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीने शर्थीचे (एसपीपीएल) प्रयत्न

तेजस वाघमारे,  मुंबईमुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीने शर्थीचे (एसपीपीएल) प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनी पुनरुज्जीवित करण्यासाठी शासनाने एसआरएकडील निधी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीचा वापर करून कंपनी मुंबईतील प्रलंबित एसआरए प्रकल्प मार्गी लावण्याचा विचार करत आहे, परंतु अद्यापही कंपनीच्या तिजोरीत हा निधी जमा झाला नसल्याने कंपनी या निधीच्या प्रतीक्षेत आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीला पुनरुज्जीवन देण्यासाठी राज्य शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील ५00 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.एसआरएकडून प्राप्त होणारा निधी मुंबई वगळता इतरत्र वापरता येणार नसल्याने, कंपनी मुंबईतील एसआरए योजना राबविण्याचा विचार करत आहे. एमएमआर क्षेत्रात खासगी विकासक, जमीन मालकांच्या मदतीने घरे उभारण्यासाठी कंपनीने निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये तीन एसआरए संस्थांनी शिवशाही कंपनीने प्रकल्प राबविण्याची मागणी केली आहे. एसआरएच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शिवशाही कंपनीला शासनाकडून ५00 कोटींचा निधी वितरित करण्यात येणार आहे. हा निधी शिवशाहीला मिळाल्यास तो मुंबईतील कामांसाठीच वापरता येणार आहे. एसआरए संस्थांनी पुनर्विकासासाठी प्रस्ताव दिल्याने, या झोपड्यांचा आणि इतर संस्थांचा पुनर्विकास करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे एसपीपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक देबाशिष चक्रबर्ती यांनी सांगितले.