शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी

By admin | Updated: January 5, 2015 05:02 IST

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी समितीची स्थापना करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या, नाहीतर प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा

मुंबई : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी समितीची स्थापना करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या, नाहीतर प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा अखिल भारतीय मातंग संघाने दिला आहे. मराठा आरक्षण समितीच्या धर्तीवर मातंग समाजाला अनुसूचित जातीत अ, ब, क, ड वर्गवारी करून ‘अ’ प्रवर्गात ८ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन करण्याची संघटनेची मागणी आहे.अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहनाचा निर्णय घेण्यात आला आहे.’ दरम्यान, मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मराठी समाजाच्या पार्श्वभूमीवर समितीची स्थापन करावी. अनुसूचित जातीत वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण द्यावे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी संघटनेची मागणी आहे. अन्यथा आझाद मैदानात हजारो कार्यकर्ते आत्मदहन करतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)