शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी करताना शेतक-याचा हदयविकाराने मृत्यू

By admin | Updated: July 7, 2016 19:58 IST

शेतामध्ये पेरणी करीत असतानाच नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील शेतकरी वसंत शामजी सातव (वय ६५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. ७ :  शेतामध्ये पेरणी करीत असतानाच  नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील शेतकरी वसंत शामजी सातव (वय ६५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी येथील शेतशिवारात घडली. वडनेर परिसरात दोन दिवसांपुर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पेरणीची कामे सुरू आहेत. वसंत सातव हे देखील गुरुवारी आपल्या वडनेर शिवारातील शेतात स्वत: पेरणी करीत असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व जागेवरच कोसळले. त्यांना उपचारार्थ मलकापूर येथील खाजगी रूग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. एका शेतकºयावर अशाप्रकारे काळाने घाला घातल्यामुळे वडनेरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत शेतकºयाच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. बुलडाणा नायब तहसिलदार पी.एस. सातव व रिटायर्ड सपोनि सुहास सातव हे दोघे वसंता सातव यांचे मोठे बंधु आहेत.