शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रब्बीच्या 68 टक्के क्षेत्रवर पेरण्या

By admin | Updated: November 14, 2014 23:41 IST

बारामती तालुक्यात सध्या काही भागांत रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत.

बारामती : बारामती तालुक्यात सध्या काही भागांत रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. गुरुवार्पयत (दि. 13) एकूण रब्बी हंगामाच्या 59,4क्क् हेक्टर क्षेत्रपैकी 4क्,1क्3 हेक्टर क्षेत्रवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती बारामती तालुका कृषी विभागाने ‘लोकमत’ला दिली. 
तालुक्यात रब्बीच्या 68 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तसेच  रब्बीच्या पेरण्यांमध्ये येत्या काही दिवसात वाढ होऊ शकते, अशी शक्यताही कृषी विभागाने व्यक्त केली. 
जिरायती भागातील मालदांडी ज्वारीच्या पेरण्या अल्प प्रमाणात झाल्या आहेत. पाणी टंचाईमुळे पेरण्या कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. थंडीमध्ये या भागात हमखास गव्हाचे पिक घेतले जाते. 
मात्र अद्याप म्हणावी अशी थंडी न पडल्याने गहू पिकाच्या पेरण्या लांबलेल्या आहेत. पुरेशा प्रमाणात थंडी पडल्यास गहू पिकाच्या पेरण्या समाधानकारक प्रमाणात होतील, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणो  ऊस तोडणी कामगारांनी केलेल्या संपामुळे उसाचा हंगामाला उशिराने सुरूवात झाली. उसाचे पिक गेल्यानंतरच मोकळ्य़ा झालेल्या शेतात या परिसरातील शेतकरी गव्हाच्या पेरण्या  करीत असतो. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतक:यांना जवळपास तीन महिने पावसाची प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर देखील आलेल्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. 
खरिपातील शेती पिकांसह चारा पिकेही अडचणीत आली. कांद्यासारख्या नगदी पिकांची देखील लागवड करणो जिरायती भागातील शेतक:यांना शक्य झाले नाही. लांबलेल्या पावसाचा येथील कृषी चक्रावर विपरीत परिणाम झाला. कमी पाण्यात पिके जगवण्याची कसरत शेतक:यांना करावी लागत आहे.  बारामती तालुक्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, मका, हरभारा, सूर्यफुल, कांदा, भाजीपाला, चारा पिके आदींच्या लागवडी झालेल्या आहेत. गळीत धान्य पिकांमध्ये सूर्यफुल आणि करडई पिकांच्या लागवडही काही हेक्टर क्षेत्रवर झालेल्या आहेत.  (वार्ताहर)
 
 भाजीपाला पिके       लागवड क्षेत्र(हेक्टरमध्य)               
 कांदा                    4145.क्
 टोमॅटो                   218.क्
 बटाटा                   43.क् 
 फुलकोबी              16.क्
 पानकोबी               4.5
 वांगी                     239.3
 भेंडी                      54.क्
 सिमला मिलची       18.5 
 दुधी भोपळा           11.8 
 दोडका                  17क्.क्
 
रब्बी हंगामातील   पीकनिहाय आकडेवारी
 पिके                 लागवड क्षेत्र    (हेक्टर मध्ये)
 ज्वारी                36,645.क्    गहू                   745.क्
 मका                 1555.क्     तृणधान्य           129.क्
 हरभारा              979.क्  
 कडधान्य            6.क्
 एकूण अन्नधान्य   4क्क्59.क्   
सूर्यफुल              36.क्
 इतर गळीतधान्य   8.क्     एकूण गळीतधान्य 44.क् 
 एकूण रब्बी हंगाम  4क्1क्3.क्