शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सोेलापूर : ४३.६८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

By admin | Updated: October 16, 2016 13:03 IST

पाच दिवसांपूर्वी सोन्याचे व्यापारी दागिने विक्रीसाठी बार्शी बसथानकावरून कळंबला जाण्यासाठी पंढरपूर - परतूर या बसमध्ये चढत असताना बॅगची चैन कापून त्यातील ४३ लाख ६८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते.

ऑनलाइन लोकमतसोेलापूर, दि. १६  : पाच दिवसांपूर्वी सोन्याचे व्यापारी दागिने विक्रीसाठी बार्शी बसथानकावरून कळंबला जाण्यासाठी पंढरपूर - परतूर या बसमध्ये चढत असताना बॅगची चैन कापून त्यातील ४३ लाख ६८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले पूर्ण दागिने जप्त केले.रविराज रामचंद्र डिकोळे (रा.घोटी.करमाळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.तर त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितली.

सोलापूर जिल्ह्यातील बारलोणी, लऊळ, वडशिंगे, ता.माढा तसेच घोटी, भाळवणी, निंबोरे, सालसे, ता.करमाळा. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ब्रह्मगाव आदी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण व सपोनि प्रकाश वाघमारे हे घेत होते.त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार अट्टल गुन्हेगार रविराज डिकोळे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने व त्याच्या साथीदाराने १ किलो ४६६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी ते दागिने त्याच्याकडून जप्त केले.

यांनी केली कामगिरीपोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, विशेष पथकाचे सपोनि प्रकाश वाघमारे, पोहेकॉ. नारायण गोलेकर, खाजाभाई मुजावर, पोलीस नाईक सुभाष शेडगे,मोहन मनसावाले, अंकुश मोरे, अमृत खेडकर, मिलिंद कांबळे, अमोल माने, बाळराजे घाडगे, प्रवीण पाटील, नितीन चव्हाण, महादेव लोंढे आदींनी कामगिरी केली.

२५ हजार रुपयांचे बक्षीसएस.टी.स्टॅन्डवरील सराफ बॅग चोरीचा गुन्हा ५ दिवसात उघडकीस आणून मुख्य आरोपीस जेरबंद करुन त्याच्याकडून ४३ लाख ६८ हजार ३१४ रुपयांचे दागिने जप्त केले. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण व सपोनि प्रकाश वाघमारे यांच्या पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगितले.