शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

सावळेश्वरचा सैनिक जम्मूमध्ये शहीद

By admin | Updated: July 29, 2016 17:44 IST

आळंद तालुक्यातील सावळेश्वर गावचा व भारतीय सेना दलात वाहनचालक म्हणून सेवा बजावत असलेला शांतप्पा गुरूप्पादप्पा नेल्लगी (वय २४) हा सैनिक जम्मू भागात सेवा बजावत असताना

ऑनलाइन लोकमत

आळंद, दि. २९ : आळंद तालुक्यातील सावळेश्वर गावचा व भारतीय सेना दलात वाहनचालक म्हणून सेवा बजावत असलेला शांतप्पा गुरूप्पादप्पा नेल्लगी (वय २४) हा सैनिक जम्मू भागात सेवा बजावत असताना अतिरेक्यांच्या हल्लयात शहीद झाला़२०१२ मध्ये सैन्य दलात दाखल झालेला शांतप्पा अजुनही अविवाहित होता़ त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे़.

शहीद शांतप्पा हा कुटुंबांचा एकमेव आधार होता़ यामुळे नेल्लगी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़ जम्मू काश्मिरमधील तंग वातावरणामुळे शहीद सैनिकाचे पार्थिव आणण्यात मोठया अडचणी आल्यामुळे श्रीनगरहुन विमानाने हैदराबादला पार्थिव आणण्यात दिरंगाई होत आहे अशी माहिती पोलीसांनी दिली़.

उद्या शनिवार दुपारी सावळेश्वर येथे सरकारी इतमामात शांतप्पा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ या अंत्यसंस्कारामुळे सावळेश्वरला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे़ यावेळी प्रचंड जनसमुदाय जमणार असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती आळंदचे पोलीस उपअधिक्षक पी़डीग़जकोश यांनी दिली़.