शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सोलापूर ऊसगाळपाचा नवा विक्रम नोंदविणार

By admin | Updated: March 9, 2015 01:44 IST

आजवरचा जिल्ह्याचा विक्रम मोडीत काढत यंदा उच्चांकी गाळपाच्या दिशेने ३२ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यातील १७८ कारखान्यांनी ६९० लाख मेट्रिक

अरुण बारसकर, सोलापूरआजवरचा जिल्ह्याचा विक्रम मोडीत काढत यंदा उच्चांकी गाळपाच्या दिशेने ३२ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यातील १७८ कारखान्यांनी ६९० लाख मेट्रिक टन गाळप केले असून, त्यात एकट्या सोलापूर जिल्ह्याचा १ कोटी ४० लाख मेट्रिक टन वाटा आहे.जिल्ह्यात १८५ लाख मेट्रिक टन गाळप होईल, असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. उजनी व अन्य धरणांचे उपलब्ध पाणी तसेच जलसंधारणाच्या कामांमुळे ऊस लागवड वाढली आहे. तर १९९८-९९ मध्ये साखर कारखान्यांची संख्या १२ होती, ती आता ३५ इतकी झाली आहे. भीमा नदीवरील उजनी धरणाचे पाणी बोगद्याद्वारे सीना नदीत सोडल्याने नदीकाठही ऊसमय झाला आहे. १५ एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहील, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात १९९८-९९ मध्ये ५६.३५ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते. तोच आकडा २०१३-१४ मध्ये १०२.१२ लाख मेट्रिक टनावर गेला होता.