शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : निवडणूक कामात हलगर्जीपणा, दोन पोलिसांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 09:14 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केलेल्या नांदेडच्या दोन पोलीस कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१ -   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात  हलगर्जीपणा केलेल्या नांदेडच्या दोन पोलीस कर्मचाºयांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी लोकमतला सांगितले.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे व पो.कॉ.अरविंद्रसिंग काटगर  या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पोलिसांचा कस लागणार आहे. आघाडी व युती तुटल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बाहेरुन बंदोबस्त मागविण्यात आला होता. बार्शी शहर पोलीस ठाण्यात निवडणुकीच्या कामकाजासाठी नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याचे दत्तात्रय कांबळे व पो.कॉ. अरविंद्रसिंग  काटगर या दोघांना बोलाविण्यात आले होते.
१७ फेब्रुवारी रोजी ते दोघे सोनखेडहून बार्शीकडे रवाना झाले होते; मात्र त्या दोघांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी रात्री हजेरी लावून येतो असे सांगितले, ते दोघे पुन्हा निवडणुकीच्या कामकाजासाठी पोलीस ठाण्यात हजर झाले नाहीत. बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निवडणूक बंदोबस्त देण्याचे काम सुरु होते; मात्र ते दोघे तेथून निघून गेले.त्यामुळे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी त्या दोन पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.