शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या हत्याकांडात सोहेल शेखला अटक

By admin | Updated: September 5, 2016 03:13 IST

विरारमधील ऐश्वर्या हत्याकांडप्रकरणी विरार पोलिसांनी तिचा प्रियकर सोहेल शेखला शुनिवारी रात्री अटक केली

विरार : विरारमधील ऐश्वर्या हत्याकांडप्रकरणी विरार पोलिसांनी तिचा प्रियकर सोहेल शेखला शुनिवारी रात्री अटक केली. या प्रकरणात पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा निषेध करत विरारमध्ये रात्री कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. या वेळी विरार निरीक्षक आणि डीवायएसपींना निलंबित करा, अशी मागणी करण्यात आली होती.शुक्रवारी ऐश्वर्या अग्रवाल (१९) या तरुणीची तिचा प्रियकर सोहेल शेख याचा मित्र दीपक वाघरी याने कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली होती. ऐश्वर्याने शरीरसंबंधाला विरोध केल्याने दीपकने हत्या केल्याचे सांगण्यात आले होते. पोलिसांनी दीपकला ताबडतोब अटकही केली होती. मात्र, हत्याकांडात सोहेलचाही सहभाग असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला होता. पोलीस कारवाई करीत नसल्याने शनिवारी रात्री विरारमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत पोलीस निरीक्षक युनुस शेख आणि डीवायएसपी अनिल आकडे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. तोपर्यंत ऐश्वर्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ऐश्वर्याच्या पालकांनी घेतली होती. कॅण्डल मार्चनंतर पोलिसांनी सोहेलला कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. (वार्ताहर)