शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

साईप्रसाद ग्रुपच्या भापकरला अटक

By admin | Updated: December 6, 2015 01:15 IST

गुंतवणूकदारांची सुमारे २ हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी साईप्रसाद ग्रुपचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब भापकर याला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण

मुंबई : गुंतवणूकदारांची सुमारे २ हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी साईप्रसाद ग्रुपचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब भापकर याला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने शनिवारी अटक केली आहे. त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली या समुहाने देशभरातील २० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली व गोवा येथील कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असल्याचे उपआयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले. सेबीचे सहाय्यक सरव्यवस्थापक अंकीत भन्साळी यांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे. त्याचे अन्य संचालक व अधिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक १२ ते १८ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष या समूहाच्या गोव्यातील मे.साई प्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड (एसपीपीएल) व पुण्यातील साईप्रसाद फुडस लिमिटेड (एसपीएफएल) कंपनीकडून सभासदांना दाखविण्यात येत होते. भापकरने २००१पासून या व अन्य संलग्न कंपन्यांची स्थापना करून देशभरातील सभासदांकडून दोन हजार कोटी जमविले होते. मात्र त्याबाबत रिझर्व्ह बँक तसेच सेबीकडून आवश्यक नोंदणी, तसेच व्यवहारासाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती.कंपनीचे असलेले उत्पन्न, गुंतवणूक, मालमत्ता विचारात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वीकारलेल्या गुंतवणुकीची परतफेड ते करू शकत नसल्याचा निष्कर्ष नोंदवत सेबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्याचे पोलीस आयुक्त अहमद जावेद व सहआयुक्त (आर्थिक गुन्हा अन्वेषण) धनंजय कमलाकर यांनी सांगितले. विविध १५ बँकांतील १९२ खाती गोठविण्यात आल्याचेही कमलाकर यांनी सांगितले.