शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानाने तापमानात लक्षणीय वाढ

By admin | Updated: January 24, 2017 02:39 IST

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कोकण, गोव्याच्या काही

पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ११़२ अंश सेल्सिअस गोंदविले गेले़पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश या भागातील तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे़ किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानात वाढ झाली आहे़ पुण्यात पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)प्रमुख शहरांतील किमान तापमान -४पुणे १२़५, अहमदनगर ११़२, जळगाव १४़४, कोल्हापूर १६़९, महाबळेश्वर १५़३, मालेगाव १४़२, नाशिक १३, सांगली १५़५, सातारा १४़३, सोलापूर १७़१, मुंबई २१़५, अलिबाग २०, रत्नागिरी १९, पणजी २२़२, डहाणू १८़९, भिरा १९़५, औरंगाबाद १५़२, परभणी १५, नांदेड १६़५, बीड १६़२, अकोला १६़६, बुलढाणा १८, ब्रह्मपुरी १६़४, चंद्रपूर १६, गोंदिया १३़४, नागपूर १५़१, वाशिम १५़६, वर्धा १६़८, यवतमाळ १७़४ (अंश सेस्लिअसमध्ये)