शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतमार्फत ट्रॅक्टरची खरेदी

By admin | Updated: December 11, 2014 17:18 IST

अर्धापूर : शहरातील स्वच्छतेसंबंधित कामे वेळेवर व्हावीत व टंचाईकाळात जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर पंचायतने दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली व दोन टँकर विकत घेतले आहेत़

अर्धापूर : शहरातील स्वच्छतेसंबंधित कामे वेळेवर व्हावीत व टंचाईकाळात जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर पंचायतने दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली व दोन टँकर विकत घेतले आहेत़अर्धापूर नगरपंचायतकडे असलेले ट्रॅक्टर जुने झाले असून नेहमी नादुरूस्त असल्यामुळे शहरातील वाढत्या वस्त्या, रस्ते, नाली व शहरीकरण यापासून उत्पादित होणारा कचरा संकलन करून वाहून नेण्यासाठी अडचण भासत होती़ तसेच शहरातील स्वच्छतेबाबतीत कामे वेळेवर होत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरत होते़ याबाबत नागरिकांकडून वारंवार होत असलेल्या तक्रारी अनुषंगाने नगर पंचायतने सर्वसाधारण सभेत ट्रॅक्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला़१३ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून २१ लाख ७० हजार किंमतीचे दोन ४२ एचपीचे ट्रॅक्टर, दोन पाच टनाच्या हायड्रॉलिक ट्रॉली व पाच हजार लिफ्ट क्षमतेचे दोन टँकर नगर पंचायतने विकत घेतले असल्याची माहिती स्वच्छता व पाणीपुरवठ्याचे नगर अभियंता पी़एऩपेन्सलवार यांनी दिली़कोटटँकरअभावी विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा टंचाई काळात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगर पंचायतला अडचण येत असल्याने यावेळी दोन टँकर विकत घेण्यात आले - आशुतोष चिंचाळकर, मुख्य अधिकारी, नगर पंचायत, अर्धापूऱ