शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिवसेनेने आपली जबाबदारी ओळखावी!

By admin | Updated: November 29, 2015 03:21 IST

सत्ताधारी असूनही सातत्याने टीका करण्यापेक्षा शिवसेनेने जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. आता विदर्भातील दुष्काळी तालुक्यांचे दौरे करण्यास सेनेच्या आमदारांनी सुरुवात केली आहे.

नाशिक : सत्ताधारी असूनही सातत्याने टीका करण्यापेक्षा शिवसेनेने जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. आता विदर्भातील दुष्काळी तालुक्यांचे दौरे करण्यास सेनेच्या आमदारांनी सुरुवात केली आहे. त्यांनी जबाबदारी ओळखून काम सुरू केल्याचे समाधान वाटते, असा चिमटा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे काढला. (प्रतिनिधी)सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहेतमंत्रिमंडळाचा विस्ताराचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यावर आपण काहीही बोलू शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्याच शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, असे काही नाही. उलट गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे. आधी गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण १२ ते १४ टक्के होते. नवीन सरकारच्या काळात ते ४१ टक्के इतके झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे सक्षमपणे काम करीत असून, अन्य जबाबदारी सोपविण्याचेही अधिकार त्यांनाच आहेत, असेही खडसे म्हणाले.राज्यामध्ये शिवसेनेला जनतेनेच दुय्यम स्थान दिले आहे. त्यांच्यावर आम्ही कोणताही अन्याय केलेला नाही. अन्यायाबाबत भाजपाबाबत होणारी टीका ही अनाठायी आहे, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी कोल्हापुरात एका कार्यक्रमात केली.