शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवसेनेला किंमत मोजावी लागेल’

By admin | Updated: September 30, 2016 02:55 IST

मराठा समाजाच्या वतीने न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने शांततामय व अहिंसात्मक मार्गाने मूक मोर्चे निघत असताना शिवसेनेच्या मुखपत्रातून मराठा

मुंबई : मराठा समाजाच्या वतीने न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने शांततामय व अहिंसात्मक मार्गाने मूक मोर्चे निघत असताना शिवसेनेच्या मुखपत्रातून मराठा समाजातील माता-भगिनींचा अपमान करणारे व्यंगचित्र छापून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.पवार म्हणाले, आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागायला हवी होती. परंतु तितकेही सौजन्य त्यांना दाखवता आले नाही. कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या लिखाणाला व मजकुराला कायद्यानुसार संबंधित वृत्तपत्राचा संपादक जबाबदार असतो, इथे व्यंगचित्रकारालाच बळीचा बकरा बनविला जात आहे. खरं तर सामनाच्या संपादकांनी माफी मागायला हवी, असेही पवार म्हणाले. मराठा समाजाने यापूर्वीच आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवलेल्या आहेत. शिवाय सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेदेखील मागण्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे आता आणखी कसली चर्चा करायची आहे, असा सवालही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)