शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेनं बेस्ट कामगाराला दिलं बेस्ट समिती अध्यक्षपद

By admin | Updated: March 14, 2017 11:13 IST

बेस्ट कामगारापासून ते नगरसेवकापर्यंत प्रवास करणा-या अनिल कोकीळ यांना शिवसेनेने थेट बेस्ट समितीचं अध्यक्षपद दिलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बेस्ट कामगारापासून ते नगरसेवकापर्यंत प्रवास करणा-या अनिल कोकीळ यांना शिवसेनेने थेट बेस्ट समितीचं अध्यक्षपद दिलं आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या अनिल कोकीळ यांच्या खांद्यावर शिवसेनेने महत्वाची जबाबदारी टाकत विश्वास दाखवला आहे. नगरेसवकपदाच्या पहिल्याच टर्ममध्ये कोकीळ यांच्या पारड्यात थेट बेस्ट समितीचं अध्यक्षपद पडलं आहे.
 
मुंबई महापालिकेच्या बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिल कोकीळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी असणारे अनिल कोकीळ पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
 
अनिल कोकीळ हे परळ गावातून शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. याआधी अनिल कोकीळ हे शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी होते. 
 
अनिल कोकीळ यांचा प्रवसाही तितकाच खडतर होता. याआधी अनिल कोकीळ हे ‘बेस्ट’मध्ये नोकरीला होते. नोकरी सोडून कोकीळ शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले होते. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि त्यांना महापालिकेचं तिकीटही मिळलं. लोकांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवत परळ गावातून वॉर्ड क्रमांक 204 मधून अनिल त्यांना निवडून दिले. आणि आता तर पक्षाने त्यांना थेट बेस्ट समिती अध्यक्षपद दिलं आहे.