शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
4
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
5
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
6
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
7
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
8
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
9
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
10
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
11
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
12
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
13
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
15
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
16
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
17
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
18
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
19
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
20
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं

शिवसेना आमदार बाळा सावंत यांचे निधन

By admin | Updated: January 9, 2015 11:00 IST

शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचे गुरूवारी रात्री मुंबईत निधन झाले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचे गुरूवारी रात्री मुंबईत निधन झाले. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी वांद्रे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बाळा सावंत हे आजारी होते, त्यांच्यावर  हिंदुजा रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. 
मुंबईत महानगरपालिकेत तीन वेळा नगरसेवक असलेले सावंत हे ठाकरे कुटुंबियांच्या जवळचे मानले जात असत. २००९ साली ते वांद्रे मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून वांद्रे मतदारसंघाची ओळख बनविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या कृष्णा पारकर यांचा पराभव करत ते सलग दुस-यांदा आमदार बनले.