शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

शिर्डीच्या साई दरबारी सोमवारी गोव्याची पारंपरिक 'घुमट' आरती

By admin | Updated: July 17, 2016 20:22 IST

गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण घुमट आरतीचा गाज शिर्डीच्या साई मंदिरात घुमणार आहे. येथून जवळच असलेल्या मेरशी गावातील श्री शांतादुर्गा लईराई आरती मंडळ येत्या १८

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १७ : गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण घुमट आरतीचा गाज शिर्डीच्या साई मंदिरात घुमणार आहे. येथून जवळच असलेल्या मेरशी गावातील श्री शांतादुर्गा लईराई आरती मंडळ येत्या १८ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री ९ वाजता शिर्डी साई मंदिरात घुमट आरती सादर करणार आहे. गोव्यातील भजनी मंडळाला शिर्डीतील साई दरबारी आरती सादर करण्यासाठी पहिल्यांदाच अशी संधी मिळाली आहे. गोव्यात घुमट या नावाने परिचित असलेल्या पारंपरिक वाद्यावरील आरती ठेक्यात आणि लयबध्दरित्या म्हटली जाते म्हणून ती लोकप्रिय आहे. सीमारेषा पार करुन ही आरती आता अन्य राज्यांतही पोचली आहे. शिर्डी साई दरबारी सोमवारी हजारो भाविक या आरतीचा लाभ घेणार आहेत, असे सूत्रसंचालक गोविंद भगत यांनी कळविले आहे