शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा नगरपंचायत राष्ट्रवादीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 02:54 IST

नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा केली जात असल्याने जगभरात प्रसिद्ध झालेल्या बस्तास शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका देत

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा (जि. सांगली) : नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा केली जात असल्याने जगभरात प्रसिद्ध झालेल्या बस्तास शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका देत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. १७ पैकी ११ जागा जिंकत राष्ट्रवादीने बाजी मारली असून, भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. नागपंचमीदिवशी जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी, या मागणीसाठी सप्टेंबरमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी व सर्वच पक्षांनी बहिष्कार घातला होता. मात्र, ३१ डिसेंबर रोजी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर बहिष्काराची तीव्रता कमी होत गेली. दोडामार्गमध्ये काँग्रेसचा झेंडादोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने झेंडा फडकाविला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार अदिती अजय मणेरीकर यांनी शिवसेनेच्या फुलराणी ज्ञानेश्वर गावकर यांचा उच्चांकी ७४ मतांनी पराभव करीत विजयश्री संपादन केली. मणेरीकर यांना एकूण ११२, तर गावकर यांना केवळ ३८ मते मिळाली. चिपळूणमध्ये शिवसेना चिपळूण (जि. रत्नागिरी) : शहरातील प्रभाग क्र. ९ अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी भाजपला धक्का देत विजय मिळविला. शिवसेनेच्या सुरैया महंमद फकीर यांनी भाजपच्या नेहा अजय भालेकर यांचा ७६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ममता नेवरेकर यांना केवळ १६९ मतांवर समाधान मानावे लागले.