शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नाश्ता सोबत त्यांने खाल्ले वटवाघुळ !

By admin | Updated: July 21, 2016 22:54 IST

स्थानिक जिल्हा न्यायालय परिसरातील उपाहारगृहात (कॅन्टिन) जीआरपी पोलिस कर्मचारी गौतम एच. शिरसाट हे गुरुवारी नाश्ता करत असतांना त्यांच्या प्लेटमध्ये

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि.21 -  स्थानिक जिल्हा न्यायालय परिसरातील उपाहारगृहात (कॅन्टिन) जीआरपी पोलिस कर्मचारी गौतम एच. शिरसाट हे गुरुवारी नाश्ता करत असतांना त्यांच्या प्लेटमध्ये अचानक वटवाघुळ पडले. ते त्यांच्या मित्रासोबत नास्ता करताना गप्पा करीत असल्याने प्लेटकडे लक्ष गेले नाही व अनावधानाने ते वटवाघुळ घासासोबत तोंडात टाकल्या गेले. शिरसाट यांना ते चटकन जावले व त्यांनी घास फेकला व वटवाघुळ बाहेर फेकल्या गेले यावेळी शिरसाट यांना ओकाऱ्या झाल्यामुळे त्यांना तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना घडली.अकोला जीआरपी ठाण्याचे कर्मचारी गौतम शिरसाट हे गुरुवारी एका प्रकरणात साक्ष नोंदविण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हा न्यायालयात आले. दुपारच्या सुमारास त्यांनी न्यायालय परिसरातील उपाहारागृहात आलूवडा व मुंगवडा घेतला. नाश्ता करत असताना अचानक त्यांच्या प्लेटमध्ये वटवाघुळाचे पिल्लू पडले. मित्रांसोबत बोलता-बोलता अनावधानाने शिरसाट यांनी घासाबरोबर ते तोंडात टाकले. तोंडात काहीतरी गेल्याची शंका येताच त्यांनी घास बाहेर फेकला. यानंतर त्यांना ओकाऱ्या झाल्या. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर उपाहारगृह अस्थायीपणे बंद करण्यात आले.